forts

36 posts

  • Sinhagad-Rajgad

    सिंहगड अर्धपरिक्रमा ते विंझर!

    ह्या सुट्टीच्या ३ दिवस काहीतरी जबरी प्लॅन करणार म्हणून बसलो होतो, पण काही करता आले नाही. घरातच कुजलो, म्हणून मग ठरवलं – आता बाहेर पडायलाच हवं!देवाने ऐकलं म्हणावं आणि संध्याकाळी…Read More
  • सफर साताऱ्याची: एक बाईक राईड आणि ट्रेक्स

    तारीख: ५ डिसेंबर २०२४ बाईक राईड: पुणे – वीर धरण बॅकवॉटर्स – नाईक निम्बाळकर वाडा – संतोषगड किल्ला – वर्धंगड किल्ला – श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिर – सज्जनगड किल्ला…Read More
  • सिद्धगड🚩–एक थरारक,तंगडतोड आणि शरीराची कस घेणारा एक अविस्मरणीय गड

    सिद्धगड ट्रेक संपूर्ण .. सिद्धगड – ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील कठीण श्रेणीत असलेला किल्ला . वर्षाचे शेवट एका वेगळ्या आणि अत्यंत थरारक राज मार्गाने सिद्धगड ट्रेक पूर्ण केला किंबहुना प्रदक्षिणाच…Read More
  • सिंहगड ते रायगड संस्मरणीय पदभ्रमण

    दिनांक १० डिसेंबर २०२४. सिंहगड ते रायगड संस्मरणीय पदभ्रमण सहल करून आलो होतो. अतिशय वेगळी अशी अनुभूती होती. कोणाशीही काही बोलावे असेही वाटत नव्हते. मोक्ष यालाच म्हणत असावेत 🙂 .…Read More
  • ढाक बहिरी आणि ढाक गड ट्रेक

    ढाक बहिरी आणि ढाक गड ट्रेक

    ढाक बहिरी ..हा महाराष्ट्रातील कठीण ट्रेक आहे .हा ट्रेक ज्यांना उंची फोबिया आहे आणि नवशिक्या आहेत त्यांच्यासाठी नाही.ढाक बहिरी हे महाराष्ट्र राज्य रायगड जिल्ह्यात आहे. या ट्रेकची सुरुवात आम्ही जांभवली,…Read More
  • खोपीवली-आहुपे घाट-खेतोबा-गायदरा-तवली-साखरमाची-उचळे

    कितीतरी दिवस मी या घाटवाटाचे नियोजन करत होतो. अनेक वेळा लोक लहान गटात हा ट्रेक प्लॅन करतात. काही मित्र आधी ट्रेक पूर्ण करून प्रकाशित करतात. लोक वचनबद्धता शेवटच्या क्षणी रद्द…Read More
  • भैरवगड – मोरोशी

    रविवार दिनांक 17नोव्हेंबर 2024 भैरवगड – मोरोशी चा हा ट्रेक बऱ्याच ट्रेक्कर्स च्या बकेट लिस्ट मध्ये असतो , तसच माझाही मनात होतं कदाचित अचानक शनिवारी काही जणांशी संपर्क झाला आणी…Read More
  • वासोटा किल्ला: निसर्ग आणि इतिहासाचा मिलाफ

    वासोटा किल्ला: एक अद्वितीय ठिकाण तिबाजु पाणी आणि एका बाजूला भक्कम डोंगरावर वसलेला वासोटा किल्ला म्हणजे निसर्गाची एक अप्रतिम देणगी. या किल्ल्याला वशिष्ठ गुरुंच्या शिष्याचा निवास असल्यामुळे वशिष्ठ असे नाव…Read More
  • घनगड किल्ला: एक अद्भुत ट्रेक

    सहजच एक योजना आखली, आणि विश्रांतवाडी, पुण्याहून मुळशीमार्गे, ताम्हिणी घाटातून, पिंपरी फाट्याच्या दिशेने कुंडलिका नदीला ओलांडत बारपे, भांबर्डे करत शेवटी एकोले गावात पोहोचलो. आमचा आजचा माणूस म्हणजे घनगड किल्ला, ज्याचं…Read More
  • कमळगड किल्ला: साहसप्रेमींसाठी एक अद्भुत ठिकाण

    किल्ले रायरेश्वर रोहिडा कमळगड आणि केंजळगड करण्याचा मी गेल्या वर्षभरापासून प्रयत्न करत होतो. बरेचदा असे झाले की मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे योजना रद्द केली. कधी कधी कार्यक्रमात सहभागी व्हायला…Read More
  • कैलासगड व घनगड ट्रेक

    कैलासगड व घनगड ट्रेक आज आम्ही ताम्हिणी – मुळशी भागातील कैलासगड व घनगड ट्रेक केला, सकाळी ४.३० ला आम्ही पुण्याहून निघून साधारण ७.३० ला सुरुवात केली, मारखिंड, गुंफा, गारजाई मंदिर,…Read More
  • जरंडेश्वर ,पाटेश्वर ,मेरुलिंग व पालपेश्वर ट्रेक

    काल रविवारी मी, naresh kuber व rameshvar kawitkar सर यांनी सातारा जवळील, जरंडेश्वर ,पाटेश्वर ,मेरुलिंग व पालपेश्वर ट्रेक केला. आम्ही सर्वजण पहाटे साडेचारला पुण्याहून निघालो, प्रथम जरंडेश्वर करून,नंतर आम्ही पाटेश्वर…Read More