@ashokbhakare
सिद्धगड🚩–एक थरारक,तंगडतोड आणि शरीराची कस घेणारा एक अविस्मरणीय गड
सिद्धगड ट्रेक संपूर्ण .. सिद्धगड – ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील कठीण श्रेणीत असलेला किल्ला . वर्षाचे शेवट एका वेगळ्या आणि अत्यंत थरारक राज मार्गाने सिद्धगड ट्रेक पूर्ण केला किंबहुना प्रदक्षिणाच…
