फणशीची नाळ व आग्या नाळ – एक संस्मरणीय ट्रेक
जानेवारी महिन्यात आमच्या ‘अचाट भरमू’ गटातील मित्र मोहनिश चक्रवर्ती यांनी घाटमाथ्यावरून रायगड परिसरात उतरणारी दुर्मिळ वाट – फणशीची नाळ उतरून, आग्या नाळ चढत दमदार ट्रेक केला. याच काळात मीही सिंगापुर…Read More


