ghat vat treks

35 posts

  • रायलिंग पठार व बोराट्याची नाळ

    रविवार म्हणलं की ट्रेकिंगचा दिवस आला, या रविवारी आम्ही वेल्हा जवळील रायलिंग पठार व बोराट्याची नाळ चा ट्रेक करण्याचे ठरविले, या ट्रेक चे पूर्ण आयोजन आमचे मित्र अविनाश बांदल यांनी…Read More
  • भोरगिरी – भोरगिरी किल्ला – गुप्त भीमाशंकर – भीमाशंकर

    भोरगिरी – भोरगिरी किल्ला – गुप्त भीमाशंकर – भीमाशंकर – आणि परत भोरगिरी. किल्ले भोरगिरी ह्या छोटेखानी किल्ल्याबद्दल फारसा इतिहास आढळत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळी मोगल सामाराज्याची सरहद भीमा…Read More
  • वाघजाई घाटवाट – ठाळाणे लेणी – सवाष्णी घाटवाट

    वाघजाई घाटवाट – ठाळाणे लेणी – सवाष्णी घाटवाट सहयाद्री जर जवळून पाहायचा असेल त्याच विहंगम दृश्य न्याहाळायचं असेल तर माझ्या मते घाटवाटांशिवाय पर्याय नाही आणि हे माझं वयक्तिक मत आहे…Read More
  • अंधारबन ट्रेक

    आज रविवार दिनांक 22 ऑक्टोबर 2023 रोजी आम्ही कोकणातील बिरा डॅम ( उन्नेनी धरण) ते अंधार बंद असा ट्रेक केला. त्यासाठी आम्ही पहाटे चार वाजता पुण्यातून निघण्याची नियोजन केले होते…Read More
  • Madhumakrand gad trek

    Madhumakrand gad trek रविवार दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी मी, हरीश कुलकर्णी व समीर सागवेकर हातलोट दरवाजा मार्गे मधु मकरंदगड व येताना मोहन दाभे घाटवाट केली. यासाठी आम्ही पहाटे चार…Read More
  • प्लसव्हॉली व मिल्कीबारवॉटरफॉल

    २५/२/२०२४ सिंहगडट्रेकर्स आजची भटकंती प्लसव्हॉली व मिल्कीबारवॉटरफॉल ( ताम्हिणीघाट) ट्रेक प्लसव्हॉली व मिल्कीबारवॉटरफॉल ट्रेक डोंगरवाडी पासून ( ताम्हिणीघाट) चालू होतो खाली व्हॉलीमध्ये उतरल्यावर डाव्याबाजूला देवकूंडवॉटरफॉलचा उगम जेथे होतो त्या टोकापर्यन्त…Read More
  • सिद्धघड-गायदरा- भट्टीचे रान – कोंडवळ – भीमाशंकर – गणेश घाट – पदरगड – खांडस

    दिनांक 23 व 24 मार्च 2024 सिद्धघड-गायदरा- भट्टीचे रान – कोंडवळ – भीमाशंकर – गणेश घाट – पदरगड – खांडस मी व ajit bhosale,⁨Indrajit Randhave Trekker⁩,sachin salunkhe, Pravin Pawde Ttmm…Read More
  • कोकणदिवा

    कोकणदिवा दिनांक – 14 एप्रिल 2024 आज एका घनदाट जंगलातुन जाणाऱ्या मार्गाने कोकणदिवा या किल्ल्याची सफर केली. अनेक वर्षांपासून या किल्ल्याचे नाव ऐकून होतो. टी टी एम एम तत्वावर आम्ही…Read More
  • एक अनपेक्षित परिक्रमा:

    एक अनपेक्षित परिक्रमा: सह्याद्रीतील खोडमोड ट्रेक मध्यंतरी, श्री विजय बुटालाजी यांच्या मुलाच्या लग्नाच्या स्वागतसमारंभाला जाण्याचा योग आला. हा समारंभ एकत्र येण्याचे ठिकाण ठरले होते, जिथे विविध डोंगरयात्रांच्या आठवणींना उजाळा मिळत…Read More
  • सोनगिरी व ड्युक्स नोज (नागफणी) ट्रेक

    दिनांक 12 मे 2024 रविवार सोनगिरी व ड्युक्स नोज(नागफणी) ट्रेक आम्ही पाच जणांनी मिळून, ठरल्याप्रमाणे वरील ट्रेक केला. या साठी आम्ही रविवारी पहाटे 4.00 ला सिंहगड रोड येथून प्रवास सुरु…Read More
  • गरजाईवाडी ते सांडोशी – रायगड trek 

    गरजाईवाडी ते सांडोशी, रायगड trek  दिनांक 07 जुलै 2024 आम्ही 14 जणांनी मिळुन गरजाईवाडी ( पानशेत , घोळ च्या शेजारी ) ते सांडोशी वा त्यानंतर रायगड किल्ला असा ट्रेक केला…Read More