आजचा मार्ग:मेचकरवाडी ➝ आंबेनळीचा झुरा (चढाई) ➝ बैलबारव ➝ चिंचेचा दारा (उतराई) ➝ बर्फाचा ओहोळ (चढाई) ➝ पेठ माची ➝ घळीची वाट (उतराई) ➝ धामणी ➝ मेचकरवाडी ▪ दिनांक: ३१ मार्च २०२४ (सोमवार)▪ ठिकाण: मेचकरवाडी, कर्जत▪ एकूण अंतर: १६ किमी▪ एकूण उंची: साधारण ४०० मी.________________________________________ एका अप्रतिम सफरीला सुरुवात:नेहमीप्रमाणे, पुण्यातून लवकर प्रवास सुरू करण्याच्या पद्धतीनुसार […]
डुक्करपाडा – गोघोळ चढाई – अंधारी – खेतोबा – खेतोबा वाट उतराई – वाजंत्री उतराई – डुक्करपाडा ठिकाण: जामरुंग, कर्जत तारीख: २३ मार्च २०२५ सुरुवात: घाटवाटा मोहिमेचा रोमांच नेमका मी घाटवाटा चाचणी दिली आणि त्यात निपुण झालो! त्याची पोचपावती म्हणून की काय मला आमच्या टीटीएमएम घाटवाटा – परिक्रमा – रेंज ट्रेक्स मध्ये सामील करून घेतले आणि गोघोळ चढाई – अंधारी […]
ह्या सुट्टीच्या ३ दिवस काहीतरी जबरी प्लॅन करणार म्हणून बसलो होतो, पण काही करता आले नाही. घरातच कुजलो, म्हणून मग ठरवलं – आता बाहेर पडायलाच हवं!देवाने ऐकलं म्हणावं आणि संध्याकाळी उशिरा हरीश ह्यांचा ग्रुपवर मेसेज आला, “सिंहगड अर्ध परिक्रमा करू आणि राजगड पायथ्याशी असलेल्या विंझर गावात उतरू.” वर “मी, साकेत आणि कवटीकर सर नक्की चाललो […]
रविवार, ९ मार्च २०२५ फेब्रुवारी २०२५ मध्ये शेवटचा ट्रेक झाला होता, आणि त्यानंतर बराच काळ गेला होता. त्यामुळे अंग कुजल्यासारखं वाटत होतं. ट्रेकशिवाय चैन पडत नव्हती. मग साकेत यांना विचारलं, “कोणता ट्रेक प्लॅन आहे का?” त्यांनी लगेच उत्तर दिलं, “सिंगापूर नाळ उतरायची आणि तवीची नाळ चढायची आहे!” मी हर्षोल्हासाने होकार दिला. कारण घोळ-रायगडच्या नंतर पुन्हा […]
रविवार, ९ मार्च २०२५ फेब्रुवारी २०२५ मध्ये शेवटचा ट्रेक झाला होता, आणि त्यानंतर बराच काळ गेला होता. त्यामुळे अंग कुजल्यासारखं वाटत होतं. ट्रेकशिवाय चैन पडत नव्हती. मग साकेत यांना विचारलं, “कोणता ट्रेक प्लॅन आहे का?” त्यांनी लगेच उत्तर दिलं, “सिंगापूर नाळ उतरायची आणि तवीची नाळ चढायची आहे!” मी हर्षोल्हासाने होकार दिला. कारण घोळ-रायगडच्या नंतर पुन्हा […]
वासोटा किल्ला: एक अद्वितीय ठिकाण तिबाजु पाणी आणि एका बाजूला भक्कम डोंगरावर वसलेला वासोटा किल्ला म्हणजे निसर्गाची एक अप्रतिम देणगी. या किल्ल्याला वशिष्ठ गुरुंच्या शिष्याचा निवास असल्यामुळे वशिष्ठ असे नाव मिळाले, पण कालांतराने शब्दभ्रंषामुळे हे वासोटा म्हणून ओळखले जाऊ लागले. हा किल्ला शिलाहार कालीन राजांनी, विशेषतः दुसऱ्या भोज यांनी बांधले असल्याचा उल्लेख आहे. छत्रपती शिवाजी […]
सहजच एक योजना आखली, आणि विश्रांतवाडी, पुण्याहून मुळशीमार्गे, ताम्हिणी घाटातून, पिंपरी फाट्याच्या दिशेने कुंडलिका नदीला ओलांडत बारपे, भांबर्डे करत शेवटी एकोले गावात पोहोचलो. आमचा आजचा माणूस म्हणजे घनगड किल्ला, ज्याचं आधीपासूनच बऱ्यापैकी अभ्यास केला होता. एकोले गावात पोहोचल्यावर अतुल च्या सल्ल्यानुसार नवनाथ दादांची भेट घेतली. त्यांच्याकडून थोडं मार्गदर्शन मिळालं, गप्पांच्या सोबतीने चहा झाला, आणि तिथूनच […]
दिनांक २०२४ एप्रिल ५, ६ आणी ७ (शु्क्रवार, शनिवार आणी रविवार) प्रवास; दिवस ०ः पुणे ते खिरेश्वर. साधारण २ आठवड्यापासून ठरलेला हा ट्रेक! जसे की हरीशचंद्र गड कोकणकडा मुक्कामी जायचं. तसं आमच्या स्वखर्च भ्रमंती वाट्सअप कट्ट्यावर साकेत ह्यांनी ठरल्याप्रमाने भ्रमंतीचा एकुन कार्यक्रम जाहीर केला. आणी वेगळा ग्रुप बणवुन तशी लिंक प्रसारीत केली तेव्हा साधारण ३५ […]
Location: पुणे ते केदारनाथ (मार्गे हरिद्वार, सीतापूर, चोपटा, बद्रीनाथ, ऋषिकेश) Travel Period: आठ दिवसांचा प्रवास Key Highlights: हरिद्वार गंगा आरती आणि स्थानिक खाद्य वशिष्ठ मंदिर, देवप्रयाग, रुद्रप्रयाग, धारिदेवी दर्शन केदारनाथ मंदिर यात्रा आणि भैरवबाबा दर्शन चोपटा कॅम्पिंगचा अनुभव बद्रीनाथ दर्शन, व्यास गुंफा भेट ऋषिकेशमध्ये १२ किमी राफ्टिंग आणि त्रिवेणी संगम आरती Themes: अध्यात्म, निसर्ग सौंदर्य, […]
मार्ग: बोरवाडी – सिद्धघड – दमदम्या डोंगर – गायदरा – भट्टीचे रान – कोंडवळ – भीमाशंकर – गणेश घाट – पदरगड – खांडस – म्हसा – बोरवाडी तारीख: २३-२४ मार्च २०२४ दिवस पहिला: बोरवाडी → सिद्धघड → गायदरा → भट्टीचे रान → कोंडवळ → भीमाशंकर आम्ही पाच जणांनी असा हा आगळावेगळा गिर्यारोहणाचा बेत लिलया पार पाडला. […]
