सिद्धगड🚩–एक थरारक,तंगडतोड आणि शरीराची कस घेणारा एक अविस्मरणीय गड

सिद्धगड ट्रेक संपूर्ण .. सिद्धगड – ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील कठीण श्रेणीत असलेला किल्ला . वर्षाचे शेवट एका वेगळ्या आणि अत्यंत थरारक राज मार्गाने सिद्धगड ट्रेक पूर्ण केला किंबहुना प्रदक्षिणाच केली..   ठरल्याप्रमाणे मी,दीपक पाटील,रुपेश कुलकर्णी, पियुष कुलकर्णी,पराग मेटकर असे रविवारी सकाळी 4.30 वाजता चिंचवड हून निघालो . जवळपास 8 वाजता गडाच्या पायथ्याशी असलेल्या बोरवाडी […]