चंदेरीSaket MithariOctober 19, 2024काळ्या कातळातला ‘चंदेरी’ ठाणे व रायगड जिल्ह्याच्या सीमेवर, माथेरान डोंगर रांगेत अनेक आकाशाला भिडणारे सुळके व किल्ले आहेत. यातल्या विकटगड, प्रबळगड व कलावंतीण, इर्शाळगड या किल्यांचे ट्रेक्स आधी केले आहेत.…Read More